Angry bird

 मला पक्षी काढायला खुप आवडतात. ते असतातच इतके रंगीबेरंगी की माझ्यासाठी अगदी आवडता विषय. मी लाईन्स वापुरून ही drawings काढतो. ह्याला आपण माझी स्टाईल ही म्हणू शतका. ही स्केच करताना वेळा कसा जातो समजत नाही. खुप छान वाटत. ही स्केचस मी स्वतःसाठी काढतो. मागे मला माझ्या एका नातेवाईकाने प्रश्न विचारला होता की स्केचेस काढायचं कॉन्ट्रॅक्ट…

Rome Tour

Now that’s a Real Bird’s eye view.