हवा महेल – जयपुर Hawa-mahel – Jaipur

Got a chance to see this beautiful monument at night and a day light it’s just beautiful in both time. हवा महेल ही अप्रतिम वास्तू दोन वेळा एकदा रात्री आणी दिवसा दोन वेळा पाहण्याचा योग आला खूपच सुंदर दिसते हि वास्तू खुप आनंद आला पाहण्याचा.