माझा पहिला फुड review मराठीमध्ये

परवाच दुपारच्या जेवणासाठी कार्लोज आर्ट कॅफे या रेस्टॉरंट मध्ये जाण्याचा योग आला असा योग मला रोजच यावासा वाटतो पण शेवटी घरचं जेवण ते घरचंच जेवण. माझ्यासारख्या हवेनेपण वजन वाढणाऱ्या व्यक्तीसाठी रोज बाहेरचा जेवण नक्कीच चांगलं नाही. पुण्यात प्रभात रोड आणि कर्वे रोड च्या मधल्या लेन मध्ये हे रेस्टिंरांत आहे आता रेस्टॉरंट विषयी बोलतो. ही काही…